तेजु आणि साक्षी सोबत बाबू ची भाजी विकण्याची कॉम्पिटिशन | कोंकणी माणूस | Malvani Life | देवगड

Поделиться
HTML-код

Комментарии • 319

  • @Artofkonkan
    @Artofkonkan 2 года назад +31

    काहीही विषय नसताना केवळ रोजच्या वावरातून सहज आणि निखळ मनोरंजन करता तुम्ही खरंच बाबू , विनू आणि तुमचे सहपरिवार यांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे, 28 मिनिटे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची कला आहे बाबू तुझ्या बोलण्यात, तुमचा गाव खूप सुंदर आणि निसर्गाने नटलेला आहे तुमचा गाव पाहायला आणि तुम्हाला भेटायला नक्की आवडेल, मालवणी भाषा गोड असल्यामुळे ती ऐकत राहावीशी वाटते आणि तुम्ही आपलेसे वाटता, गावची आठवण करून देता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..
    "खरंतर १० ला २ जुड्या त्यांच्याकडून विकत घेऊन तू १० ला १ विकायला हवी होतीस "😂

  • @SnehalSalaskar
    @SnehalSalaskar 10 месяцев назад +2

    बाबु तुझे खरे कस्ट कधीही वाया जाणार नाही. तुझ्या ईमानदारिला माझा सलाम. 🙏

  • @shrutijoglekar721
    @shrutijoglekar721 2 года назад +20

    बाबु...किती कष्ट करतोस...डोळ्यात पाणी आले....तेही हसत...खेळत...देव तुला खुप यश देवो

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 2 года назад +62

    बाबू तुझी मेहनत आणि हसरा चेहरा तुला नक्की पुढे घेऊन जाईल. बाबू तू नक्की सगळ्या प्रकारात यशस्वी होशील ही मला खात्री आहे.

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 2 года назад +28

    मुंबईला अशी शुध्द ताजी भाजी मिळत नाही. तुम्ही भाग्यवान आहात.तुम्हा सर्व शेतकऱ्यांना मानाचा मुजरा.जय कोकण!जय महाराष्ट्र!

  • @jitumasale4859
    @jitumasale4859 2 года назад +40

    माणूस कितीही मोठा झाला तरी आपले कर्म आणि धर्म विसरता कामा नये याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपला बाबू👌👌👍👍

  • @subodhssawant1740
    @subodhssawant1740 2 года назад +6

    बाबू तुमच्या त्या आतल्या तळ कोकणातल्या गावातली गोष्टच वेगळी आहे... आतली गाव तिथली जीवन शैली ही जरा शहरी कोकणी गवांपेक्षा वेगळीच भारी

  • @amitacharya219
    @amitacharya219 2 года назад +52

    कीती सधेपण आहे , भाजी विकून 100 मिळाल्यावर दादा च्या चेहर्यावर कीती आनंद आणि समाधान आहे. खूप छान वाटत तुमचे वीडीयो बघून. धन्यवाद😊 🙏👌🏻👌🏻👍👍👍

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 года назад +1

      खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @kalpanasatrange3923
    @kalpanasatrange3923 2 года назад +13

    बाबू आणि पूनम हि दोन पात्रे या चैनल ची आयकॉन आहेत. त्यांचा साधेपणा दोघांचे मालवणी भाषेतील संवाद. या दोषांमुळे चैनल ची ग्रोथ वाढेल

  • @ravidhuwali4593
    @ravidhuwali4593 2 года назад +14

    बाबू अशीच एक मेकांना मदत करा
    सगळ्याचा व्यवसाय सुरू राहिला पाहिजे .साक्षी, तेजाची पण मेहनत पाहिली...

  • @yogitapawar6071
    @yogitapawar6071 2 года назад +3

    एवढ्या कष्टात पण चेहर्यावर हसू आहे
    किती हा साधेपणा वा भाऊ मानले तुला

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 года назад +9

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि हा उद्योग लहान नाही आहे आणि हे काम करण्यात छोटेपण पण नाही आहे उलट तुम्ही मेहनतीने आणि खूप मोठे काम करत आहात तुम्हाला ह्या उद्योगाची योग्य आणि व्यावसायिक माहिती, मार्गदर्शन मिळाले तर तुम्ही आर्थिक आणि ह्या व्यवसायाने खूप मोठे होऊ शकता आणि मुख्य म्हणजे तुमची भाजी ही १०१% ऑरगॅनिक आणि टेस्टला एक नंबर आहे आणि कोकणात ८५% भाजी ही बाहेरच्या जिल्ह्यातून येते जर कोकणात पिकवणाऱ्या लोकांनीच जसे तुमच्या सारखे कोकणातल्या भाजीवाल्यानाच होलसेल मध्ये दिली तर नक्कीच खूप फायदा होईल आणि तितका पुरवठा पण होऊ शकणार नाही थोडा विचार कर आणि दुबई मध्ये वाळवंटात व्यावसायिक शेती करून आलेले उत्पन निर्यात केले जाते आणि आपल्याकडे सर्व सुख सोइ असताना आपल्याला का नाही शक्य आहे आता कोकणातल्या तरुण मुलांनी पुढे येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे नाहीतर कोकण पण मुंबईसारखा भैया , मारवाडी लोकांच्या हाती जाणार तुझा इंस्टाग्राम आयडी असेल तर कोकणातील उद्योगाचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाठवले असते

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Год назад +1

    मला कोकणचं निसर्ग सौंदर्य फार आवडतं.असं वाटत की तिथे च येऊन रहावं.मस्त निसर्गाची मजा लुटावी (संजय शिंदे जत, सांगली)

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 года назад +5

    पाटातून झुळझुळ पाणी वाहात आहे, किती सुंदर दिसत आहे.

  • @sagarnawale3105
    @sagarnawale3105 2 года назад +10

    वा बाबू तू खूप मेहनती आहेस...👍 तसेच साक्षी प्रेमळ मनाची आणि तेजू दिलदार स्वभावाची दिसतेय.... खरचं न लाजता खूप मेहनत करता तुम्ही....👍👍👍🙏🙏

  • @ravindraadekar4709
    @ravindraadekar4709 2 года назад +6

    बाबू अभिमान वाटतो तुझा खरच ग्रेट गावाला आपल्या जमिनीत भाजी पिकऊन विक्री करतोस ऐक आदर्श कोकणातील तरुणान साठी

  • @neetakhot4562
    @neetakhot4562 2 года назад +8

    बाबू कितीही कष्ट पडू दे नेहमीच हासत मुख म्हणुन भाजी खपता. यश येऊन दे re बाबा तुका

  • @sujitjadhav3570
    @sujitjadhav3570 2 года назад +9

    खुपचं मेहनतही आहेस तू दादा गावी खुप मेहनत करून शेत भाजी केली जाते पण जसा भाजीला मोबदला पाहिजे तसा भेटत नाही पण तीच भाजी मुंबईत आम्हाला तीच भाजी खुपचं महाग भेटते पण खरंच तू खुपचं मेहनत करू भाजी शेती करता भारीच आहे तुज गाव आणि गावातील माणसं सर्वच भारी प्रतिसाद देऊन भाजी घेतात दादा भाजी विकण्या साठी तुला खुपचं फिरवायला लागत दादा खुपचं भारी आहे तुज बोलण खरंच आवडली त्या दोन मुलीपण खुपचं भारी पद्धतीने भाजी विकण्यास जातात पण खरंच तू खुपचं मेहनत करू सर्व भाजी खपवायला लागते आवडी हि व्हिडिओ दादा ❤

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 года назад

      तुमचा प्रतिसाद असाच देत राहा खुप खुप धन्यवाद

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 2 года назад +6

    शेती खूप छान आहे तुमची ,खूप मेहनत करता ,बोलता पण खूप गोड ,खूपच खुश असता नेहमी असेच राहा हीच सदिच्छा

  • @kingarthure6617
    @kingarthure6617 2 года назад +6

    मुंबईत काय नाही हे आज मला समजलं,इथे 100 रुपयात इतका आनंद कधीच मिळणार नाही.💐💐💐

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 2 года назад +8

    बाबू तु हासत मेहणत करतोस इश्वर तुझ्या मेहणती ला यश देवो🙏👍

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 5 месяцев назад

    खरेच बाबू विनू तुमचे कुटुंब खूपच चांगले आहे एकी आहे असेच राहा आम्हाला तुमच्या गावी कोकणात यायला फार आवडेल छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही आनंद भरून घेतलाघेतात

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 года назад +30

    बाबु भाजी विकायला खूप कसरत करावी लागते त्या दोघीची भाजी पण संपली असेल अशी अशा बाळगतो आवडला विडियो

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 года назад +5

      मी माझी भाजी विकुन त्यांची पण एक जूडी भाजीची विकली

  • @rahultamanekar1638
    @rahultamanekar1638 2 года назад +4

    खूपच सुंदर बाबू दादा ..त्या ताईंची भाजी नाय संपली तरी tyanchi mehanat karaich padhat khup chan ..👬🙏🙏🙏

  • @factsnetworks6205
    @factsnetworks6205 2 года назад +8

    खूप छान...फार आनंद झाला...मस्त ब्लॉग... असच व्हिडिओ पोस्ट करत रहा... खूप धन्यवाद..🥰🥰🥰🥰

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 года назад +1

      खुप खुप धन्यवाद

  • @sarjeraomali5985
    @sarjeraomali5985 2 года назад +15

    खूप छान दादा 👍 गावातच विकता भाजी आणि एवढं करून पण किती खुश 👍

  • @ravindramosamkar2096
    @ravindramosamkar2096 2 года назад +5

    मित्रा तु खुप मेहनत घेतो तुझे सर्व विडीऔ बघतो

  • @anilgudekar1475
    @anilgudekar1475 2 года назад +7

    कोकण चि मानस साधी भोळी आणि फणसासारखी गोड असतात. खरच तुम्ही सर्व जण खूप मेहनत घेता. आँल द बेस्ट ❤️❤️❤️❤️❤️👍👍👌👌

  • @tanajigurav4861
    @tanajigurav4861 2 года назад +5

    बाबूच गाव आन गाव खुप भारी एक वेळ भेटायलाच हव

  • @suhaskalsekar4872
    @suhaskalsekar4872 2 года назад +3

    गाव छान आहे म्हातारी माणस बघून फार बर वाटले धन्यवाद

  • @saritagurav9813
    @saritagurav9813 2 года назад +12

    ताजी भाजी खायला शेतातली खुप नशीब लागते

  • @subhashbaraskar2900
    @subhashbaraskar2900 2 года назад +5

    छान वीडियो आहे तुझी मेहनत पण खूप मोठी आहे तुला खुप खुप सुभेच्छा 💐

  • @hemangipatil2884
    @hemangipatil2884 2 года назад +17

    कोंकणी माणूस देवा सारखाच आहे भोळा हो कि नाही बाबू दादा 😎😎😎😎

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 года назад

      खुप खुप धन्यवाद

  • @ravindrajadhav6791
    @ravindrajadhav6791 2 года назад +8

    बाबू अप्रतिम व्हिडिओ झाला आहे. खूप छान तुझी भाजी विकून झाल्यानंतर आलेल्या पैशाचं काय करणार. कष्टाळू आहेस, फार कष्ट करतोस, आनंदी हसत रहा. पुनम ताईंना नमस्कार ......

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 года назад

      खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @shivshankarrane2148
    @shivshankarrane2148 2 года назад +2

    बाबू खरच मस्त व्हिडीओ झालं. मी गोवा मध्ये असतो तुझा रोज व्हिडिओ बघतो न चुकता.😊

  • @sarikamali8059
    @sarikamali8059 3 месяца назад

    तुमचे व्हिडिओ पहाते.खूप छान असतात.भाषा गोड.कष्टाळू माणसं आहात.

  • @jaysawant3563
    @jaysawant3563 2 года назад +6

    बाबू तुझ्या मेहनतीला सलाम 👌👍

  • @pradnyaparab7644
    @pradnyaparab7644 2 года назад +6

    मजा आली आज भाजी विकायला. मस्त व्हिडिओ

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 2 года назад +1

    खूप सुंदर व्हिडीओ झाला बाळु
    एक वेगळ्याच वातावरणात वावरलयाचे जाणवले
    खूप छान
    रविंद्र वाटकर, नागपूर

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 2 года назад +17

    बाबु तु खुप चांगला आहेस नेहमी हसत राहतोस आणि हसता हसता भाजी संपवतोस

  • @nileshghadi3927
    @nileshghadi3927 2 года назад +4

    नाना मेहनत करतत आणि बाबुच्या नावावर खप्ता सगळा 😋

  • @Niende399
    @Niende399 2 года назад +3

    lay bhari ahe devgad log pn bhari jhala 😘😘😘😘😘😘

  • @sonamjadhav3767
    @sonamjadhav3767 2 года назад +4

    1 no. Video . ani tumcha gaon khup chhan ahe

  • @rup.2309
    @rup.2309 2 года назад +6

    🌴👍😃 मळ्याचा wive खूप भारी
    दिसला आहे. शेवटचा टिपीकल मालवणी music peace म्हणजे🍰
    Cherry of the cake, owsom
    गजाली मध्ये हा music peace अधून
    मधून नक्कीच वापरत जा 🤘👍💕

  • @avadhuthaladankar5764
    @avadhuthaladankar5764 2 года назад +30

    शेतकऱ्यांचे कष्ट, स्वतःच्या शेतात पिकवून घरोघरी विकण्यासाठीची धडपड, 🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshnishad1737
    @sureshnishad1737 2 года назад +4

    Bahut achcha kar rahe ho mere bhai, bus aisa hi aap video banakar dalte raho , apne kisan bhaiyon ki mehnat ke liye ,

  • @सर्वांचालाडकामुकेश

    खुप छान
    असेच व्हिडियो टाक
    जाम भारी वाटतात बघायला

  • @preranaparadkar612
    @preranaparadkar612 2 года назад +2

    गाव खुपच छान आहे, मन प्रसन्न होते बघून

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 года назад +3

    भाजी विकता विकता सगळ्या वाड्या फिरवून आणल्या.मज्जा आली.

  • @samruddhilowalekar1748
    @samruddhilowalekar1748 2 года назад +3

    खूप मेहनती आहेस दादा 👍👍

  • @manalisawant895
    @manalisawant895 2 года назад +7

    बोलण्यात किती साधेपणा,मेहनत घेऊन ही तेवढे पैसे नाही..,.. गंमत आली खुप छान व्हिडिओ.बोलायला एकदम गोड
    जी भाजी नाही ती मागतात शहाणे...🤣🤣

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 2 года назад +3

    खूप छान मेहनत कर तरच पुढे जाणार

  • @sujataskitchen6776
    @sujataskitchen6776 2 года назад +17

    Khara शेतकरी कष्ट करून भाजी पिकवतो आणि तेवढी घरोघरी जाऊन विकतो बाबू हॅट्स ऑफ किती कष्टाचे काम आहे आणि थोडक्यात समाधान बाबू कडून शिकावे 🙏👍👌

    • @mukeshghadi167
      @mukeshghadi167 2 года назад

      खुप खुप धन्यवाद

  • @balkrishnadhanawade52
    @balkrishnadhanawade52 2 года назад +4

    बाळा शॅल्यूट तुला. 👍

  • @sid8863
    @sid8863 2 года назад

    Khup mehnet lagte evdhi taji bhaji vikaila tyat hi apla kokni manus samadhani , paise Kai lakh nahi milnar pan je miltil te kamavaila hi evdha bhaji cha Mala phulavna Ani lokanachi garaj bhagavna hya sathi tujhya Ani tujhya sarkhyach tya 2 mulinchya mehnatila Salam , 👍👍✌✌👌👌👌👌

  • @sareekaurunkar5672
    @sareekaurunkar5672 2 года назад +2

    Khup divasa ni kokani bhasha yekayla milali thanks Bro💐🎊🎉👍👌

  • @chitrarane9785
    @chitrarane9785 2 года назад +6

    एक नंबर धंदा झाला.

  • @priya5649
    @priya5649 2 года назад +6

    खुप सुंदर व्हिडिओ असतात

  • @vanita8744
    @vanita8744 2 года назад +1

    Sundar video Taji bhaji khayala nashib lagto mast bhaji 👌👌

  • @shyamdalvi8289
    @shyamdalvi8289 2 года назад +2

    बाबू जगातील श्रीमंत माणूस

  • @nidhisawant4487
    @nidhisawant4487 2 года назад +2

    मस्त. बाबू असाच हसत रहा.

  • @neetaparab4361
    @neetaparab4361 2 года назад +6

    बाबु खुप मेहनत करतस बाबा

  • @samirprabhudessai8820
    @samirprabhudessai8820 2 года назад +2

    Babu you r too good..

  • @vijayrane9417
    @vijayrane9417 2 года назад

    बाबू खूप मस्त व्हिडिओ.मन भरून आल. गावची घर बगुन.बोलतोस छान,

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 Год назад

    तुफान मेहनत बाबू तुझी... मान गये....

  • @Meghavlog14
    @Meghavlog14 2 года назад +1

    आवडला व्हिडिओ 👌👌 nice job 👍

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 Год назад

    खरंच खुप मेहनत घेतली आहे.,👍

  • @ravindraadekar4709
    @ravindraadekar4709 2 года назад +3

    बाबू ह्या दोन बाय शुद्ध जॅम म्हेनती आहेत वा रे कोकणी मानस आता सकार शेत्रात उतरली लय अभिमान वाटतो रे आता कोकणी नाही आईकणार

  • @keshavdalvi5344
    @keshavdalvi5344 2 года назад +2

    babu, tumachi vadi mansani gajabajaleli ahe. ashich kokanat prtek vadit ghare ughadi rahu det.

  • @komalkadu4405
    @komalkadu4405 2 года назад +2

    बा बु दादा👌👌

  • @snehasatoskar5315
    @snehasatoskar5315 2 года назад +3

    Babu tuza aavaj kiti god aahe sagali bhaji lagec khapanar

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 2 года назад +3

    Babu lay bhari u r greatest

  • @vrushalisawant7860
    @vrushalisawant7860 2 года назад

    पूर्ण गाव दिसला .मस्त आहे तुमचा गाव.

  • @manishp9267
    @manishp9267 2 года назад +4

    गाँव सुन्दर आहे

  • @anushreepolaji2632
    @anushreepolaji2632 2 года назад +1

    Khup chan video... All the best.... 👍👍👍

  • @ashwinishigvan2001
    @ashwinishigvan2001 2 месяца назад

    स्माइल एक नंबर babu

  • @shwetasalunkhe882
    @shwetasalunkhe882 2 года назад +3

    तुमचे Colors of Koan चे बाबूजे आहेत मेहनत घेतली भाजी विक्री केली ते एका सेल्ससमँन पण लाजवेल खूप छान आहे

  • @ramchandrasawant2647
    @ramchandrasawant2647 2 года назад

    Mazyakde pado ha bhri babu.nice video

  • @Manish-fo4pe
    @Manish-fo4pe 2 года назад +1

    Mast vlog..Maza asli nisargne Bharpur.vlog.jai Maharashtra✌️

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 2 года назад +1

    Phar chhan video. Tumhi sagalech khup mehnati aahat

  • @ketanpandit8404
    @ketanpandit8404 2 года назад

    Babu,ek number majja aali bhaji vikayla tuzyasobat,kitti premal mansa asa koknatli..khup chan

  • @shahidthange928
    @shahidthange928 2 года назад +1

    Khupach chhan video astat... Tumcha mule amaka amcho kokan anubavak milta.... Love from Dubai 🇦🇪🇮🇳

  • @Mh-8marleswar
    @Mh-8marleswar 2 года назад

    Khup chhan Mitra ...June divas aathavale ..... great bhau

  • @pratikshamahadik726
    @pratikshamahadik726 2 года назад

    Video khup chan n majesher hota.

  • @prajaktasawant7552
    @prajaktasawant7552 11 месяцев назад

    मस्त कोकण दर्शन.

  • @Transportation95
    @Transportation95 2 года назад

    पहिल्यांदा कोकणी vlog मदे कोकणी मुलींना पाहिलय .first time

  • @chitranagvekar8153
    @chitranagvekar8153 2 года назад +1

    Kiti sundar vdo

  • @madhavikedari1102
    @madhavikedari1102 2 года назад +4

    Very hard working mukesh👍👍

  • @shobhanakanse2875
    @shobhanakanse2875 2 года назад +1

    Nice Work Shetatil .hirvigar taji taji bhaji mast .👌👌🎉🎉👍👍

    • @sushamadeshmukh6198
      @sushamadeshmukh6198 2 года назад

      दादा तू खूप भारी आहेस भगवंता कष्टाला यश

  • @satishkadam5475
    @satishkadam5475 10 месяцев назад

    मेहेनतिने भाजी खपवील, वा मर्दा.

  • @prashantkhedekar8014
    @prashantkhedekar8014 2 года назад +4

    Babu la samlam 🙏🙏🙏🙏😍😍❤❤

  • @snehajadhav8684
    @snehajadhav8684 2 года назад +1

    नेहमी सारखाच विडिओ खूप छान मी तुमचे विडिओ बघायच्या अगोदरच like करते

  • @prafullandhare2899
    @prafullandhare2899 2 года назад +6

    ईंटरनेशनल मासेवाला कधी दाखविणार.....स😃😃

  • @lisprolispro
    @lisprolispro Год назад

    तूमचे वीडीओ खूप मस्त आहेत

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 2 года назад +3

    तु खुप मेहनती आहेस.छान ⭐⭐👍

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 года назад +2

    Good vlog.Hirva gaar bhajicha mala dole sukhaavale.

  • @dishanigade3143
    @dishanigade3143 2 года назад +3

    मोहरी भाजी … 👍❤️

  • @Aadityahindlekar_24
    @Aadityahindlekar_24 2 года назад +3

    Hard working Girls Keep it up

  • @vaishalishirsat7465
    @vaishalishirsat7465 2 года назад

    भाजी lavayala ani vikayala pan tras आहे.

  • @ushamane9264
    @ushamane9264 2 года назад

    Sunder gau sadhi manse
    Apratim